भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री श्रीमती प्रभावती बावनकुळे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील निवासस्थानी उपस्थित राहून चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. आईची उणीव… pic.twitter.com/5xKUlHx8f0
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 7, 2024